आपली जागा... आपलं घर !
सुंदर व सुरक्षित ठिकाणी 17 एकरांमध्ये भव्य 600+ बंगलो प्लॉटचा प्रकल्प.
आपली जागा... आपलं घर !
सुंदर व सुरक्षित ठिकाणी 17 एकरांमध्ये भव्य 600+ बंगलो प्लॉटचा प्रकल्प
Adarsh Developers 2008 पासून रिअल इस्टेट क्षेत्रात विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शकतेची ओळख असलेली कंपनी आहे. गेल्या अनेक वर्षांत आम्ही ग्राहकांचा विश्वास जिंकत घरबांधणीसाठी प्लॉट्स, बंगल्यांचे प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आम्ही केवळ प्लॉट्स विकत नाही, तर तुमच्या स्वप्नातील घराच्या प्रवासात विश्वासू भागीदार म्हणून उभे आहोत.
आमचे वचन: “गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वास” या मूल्यांवर आधारित काम करून आम्ही ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आमच्यासोबतचा प्रत्येक प्रकल्प म्हणजे तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत गुंतवणूक!
Book Your Site Visit
आजच तुमची साइट व्हिजिट बुक करा! प्रकल्प प्रत्यक्ष पाहा, लोकेशनचा अनुभव घ्या आणि तुमच्या स्वप्नातील प्लॉटची निवड करा –
आमची टीम प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे.
Premium Amenities
उत्तम सोयी-सुविधांची हमी! सुंदर रस्ते, विजेची सुविधा, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था आणि
हरित परिसरासह प्रीमियम सोयी तुमच्या जीवनशैलीत भर घालतील.
ड्रेनेज लाईन
वॉल कंपाऊंड
भव्य प्रवेशद्वार
वृक्षारोपण
विज व्यवस्था
वास्तुशास्त्रानुसार
पाण्याची सुविधा
काँक्रीट रोड
स्ट्रीट लाईट
मंदिर
किड्स प्ले
नाना नानी पार्क
वॉकिंग ट्रॅक
स्विमिंगपूल
सेपरेट नेम प्लेट
Gallery
आम्हाला का निवडा
उत्तम लोकेशन, प्रीमियम प्लॉट्स आणि पारदर्शक सेवा यामुळे आम्ही गुंतवणूकदार आणि घरखरेदीदारांसाठी सर्वोत्तम निवड ठरलो आहोत.
गोविंदबाग हे तुमच्यासाठी आदर्श वीकेंड होम का आहे?
आमची खासियत:
पुरंदर विमानतळ
पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण जागेतून निवडक जागा पहिल्या टप्प्यात संपादित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सात हजार एकरपैकी सुमारे तीन हजार एकरचे क्षेत्र आता संपादित केले जाणार असून, २५ ऑगस्टपासून या गावांतील शेतकऱ्यांची संमतीपत्रे गोळा करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
पुणे – पिंपरी चिंचवड रिंग रोड
पुणे – पिंपरी चिंचवड रिंग रोड हा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी PMRDA द्वारे प्रस्तावित केलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा १२८ ते १७३ किलोमीटर लांबीचा रिंग रोड पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जोडतो. प्रकल्पाचे बांधकाम डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाले असून, भूसंपादन प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे; मात्र प्रकल्पाचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे.
Book your site visit
👉 👇लोक आमच्याबद्दल काय म्हणतात!
प्रत्येकाला स्वतःच्या घराचे स्वप्न असते आणि ते वास्तवात आणण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. सुरक्षितता,
सुविधा आणि दर्जेदार प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या स्वप्नांच्या घराला योग्य जागा देतो.
जवळील महत्त्वाची ठिकाणे
प्रकल्पाच्या आजूबाजूला सर्व सोयी! - पुणे-सोलापूर हायवे, रुग्णालये, शाळा, बाजारपेठ, मंदिरं आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या अगदी जवळचा हा प्रकल्प तुमच्या सोयीसाठी सर्वोत्तम लोकेशनवर आहे.
- पुणे-सोलापूर हायवे05 मिनिट
- विश्वराज हॉस्पिटल (लोणी काळभोर)20 मिनिट
- उरुळी कांचन रेल्वे स्थानक05 मिनिट
- MIT गुरुकुल लोणी काळभोर20 मिनिट
- एअरपोर्ट20 मिनिट
- प्रगती मैदान हडपसर10 मिनिट
- वाघोली रोड35 मिनिट
- रिंग रोड10 मिनिट
- चिंचवडणी गणपती मंदिर (थेऊर)30 मिनिट
- बायफ कंपनी05 मिनिट
- हडपसर गाडीतळ30 मिनिट
- गव्हर्नमेंट कृषी विद्यालय15 मिनिट
- विल्लू पूनावाला05 मिनिट
- बाजार पेठ05 मिनिट
Lets Get In Touch
साईट पत्ता:
गट क्र. १२३९, ९२३६अ, १२३६ब, मुऱ्हाळबाबा वस्ती, दत्तवाडी, ऊरुळीकांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे